अर्थ : एखाद्या व्यक्तीला झालेली शिक्षा इत्यादी टळावी म्हणून दुसर्या व्यक्तीने संबंधितांचे मन वळवण्याची क्रिया.
उदाहरणे :
कान्होजींनी खंडोजी वाचावा म्हणून महाराजांकडे रदबदली केली.
रदबदली व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. radabdalee samanarthi shabd in Marathi.