अर्थ : केळीच्या खुंटासारख्या मांड्या असलेल्या.
उदाहरणे :
कवीने ह्या कवितेत प्रेयसीच्या सुंदरतेचे वर्णन करताना तिला रंभोरु आणि मृगनयनी म्हटले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
रंभोरु व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. rambhoru samanarthi shabd in Marathi.