अर्थ : प्राण्याला त्याच्या मृत्यूनंतर पापपुण्याचा निवाडा करून त्याप्रमाणे स्वर्गात वा नरकात पाठवणारी देवता.
उदाहरणे :
नचिकेत्याने यमधर्माला प्रसन्न केले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिंदू धर्म के अनुसार मृत्यु के अधिष्ठाता देवता।
सती सावित्री ने यमराज से सौभाग्यवती होने का आशीर्वाद प्राप्त कर अपने मृत पति को जीवित करा लिया।Hindu god of death and lord of the underworld.
yamaअर्थ : इंद्रियांना ताब्यात ठेवण्याची क्रिया.
उदाहरणे :
यम हे अष्टांगयोगातील पहिले अंग आहे
समानार्थी : इंद्रियदमन
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक दिक्पाल.
उदाहरणे :
यम हा दक्षिणेचा दिक्पाल आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A deity worshipped by the Hindus.
hindu deityयम व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. yam samanarthi shabd in Marathi.