अर्थ : नवर्याच्या मोठ्या भावाची बायको.
उदाहरणे :
नवी नवरी घरातील परंपरा सासू आणि मोठ्या जावेकडूनच शिकत असते.
समानार्थी : थोरली जाऊ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मोठी जाऊ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mothee jaaoo samanarthi shabd in Marathi.