अर्थ : बारा ते पंधरा वर्षाची अविवाहित स्त्री.
उदाहरणे :
किशोरींच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेने अनेक योजना आखल्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बाल्यावस्थेतील स्त्री विशेषतः अविवाहित.
उदाहरणे :
मुली बाहुलींसोबत खेळत आहेत.
समानार्थी : कन्यका, कन्या, पोर, पोरगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A youthful female person.
The baby was a girl.मुलगी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. mulgee samanarthi shabd in Marathi.