अर्थ : गरीब, होतकरू विद्यार्थांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून विशिष्ट घरी भिक्षा मागून गोळा केलेले अन्न.
उदाहरणे :
माधुकरी मागून शिकलेली कितीतरी मोठी माणसे महाराष्ट्रात आहेत
अर्थ : भिक्षा मागून जीविका करण्याची क्रिया.
उदाहरणे :
तो भिक्षुकी करून आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो.
समानार्थी : भिक्षुकवृत्ती, भिक्षुकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भीख माँगकर जीविका चलाने की क्रिया।
वह भिक्षावृत्ति द्वारा अपने परिवार का पालन-पोषण करता है।माधुकरी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maadhukree samanarthi shabd in Marathi.