अर्थ : गुडघ्यापासून कमरेपर्यंतचा पायाचा भाग.
उदाहरणे :
युद्धात त्याच्या मांडीला गोळी लागली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The part of the leg between the hip and the knee.
thighअर्थ : उजव्या पायाचा पंजा डाव्या मांडीखाली व डाव्या पायाचा पंजा उजव्या मांडीखाली ठेवून बसण्याचा एक प्रकार.
उदाहरणे :
जेवायला मांडी घालून बस
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बैठने का एक ढंग जिसमें दाहिने पैर का पंजा बाँये तथा बाँये पैर का पंजा दाहिने पट्ठे के नीचे दबाकर बैठते हैं।
वह पलथी मार कर बैठा हुआ है।मांडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maandee samanarthi shabd in Marathi.