पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मांडव शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मांडव   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एखादा समारंभ इत्यादीसाठी खांब पुरून त्यावर कापड इत्यादी लावून तात्पुरती केलेली जागा.

उदाहरणे : साहित्यसंमेलनाचा मंडप गर्दीने फुलला होता

समानार्थी : मंडप


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सभा के अधिवेशन या उत्सव आदि के लिए बनाया हुआ तंबू या खेमा।

कृपया आप लोग सभापति के प्रस्थान के बाद ही पंडाल छोड़ें।
पंडाल

Large and often sumptuous tent.

marquee, pavilion

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

मांडव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. maandav samanarthi shabd in Marathi.