सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : निरोप देण्याची क्रिया.
उदाहरणे : पाठवणी करताना डोळ्यातून पाणी येतेच.
समानार्थी : पाठवण, पाठवणी, पाठवणूक, बोळवण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विदा होने की क्रिया।
The act of departing politely.
अर्थ : लग्नानंतर नववधूला सासरी पाठविण्याची एक विधी.
उदाहरणे : अंजनाच्या साखरपुड्यापासून तिची बोळवण होईपर्यंत रमेश सुट्टी घेऊन घरीच होता. अंजनाची बोळवण करताना तिच्या आईला अश्रू आवरले नाही.
समानार्थी : पाठवण, पाठवणी, बोळवण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
विवाहोपरांत लड़की को ससुराल भेजने की एक विशेष रस्म।
स्थापित करा
बोळवणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bolvanee samanarthi shabd in Marathi.