अर्थ : मार्गात बाधा किंवा अडचण निर्माण करणारा.
उदाहरणे :
शरीराच्या आरोग्यपूर्ण वाढीत धूम्रपान बाधक ठरते.
समानार्थी : बाधा आणणारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बाधा या अड़चन उत्पन्न करने वाला व्यक्ति।
बाधकों की वजह से मेरा कई काम रुका पड़ा है।Someone who systematically obstructs some action that others want to take.
obstructer, obstructionist, obstructor, resister, thwarterअर्थ : अवरोध किंवा अडथळा आणणारा.
उदाहरणे :
निरक्षरता राष्ट्रविकासास बाधक आहे.
समानार्थी : अवरोधक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Preventing movement.
The clogging crowds of revelers overflowing into the street.बाधक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. baadhak samanarthi shabd in Marathi.