सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुन्ह्याबद्द्ल खटला.
उदाहरणे : या कायद्याचा भंग करून सावकारी केल्यास फौजदारी होऊ शकते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपराध संबंधित मुकदमा।
अर्थ : दिवाणी नव्हे असा, खून, चोरी, मारामारी इत्यादींसंबंधीचा.
उदाहरणे : त्याच्या वर फौजदारी खटला चालू आहे.
फौजदारी अदालत से संबंधित या फौजदारी अदालत का।
स्थापित करा
फौजदारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phaujdaaree samanarthi shabd in Marathi.