अर्थ : तोंडाने फुगवण्याचा रबरी गोळा.
उदाहरणे :
वाढदिवसाच्या दिवशी घर फुग्यांनी सजवले होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Small thin inflatable rubber bag with narrow neck.
balloonअर्थ : हवेत वर तरंगावी म्हणून हवा किंवा इतर वायू भरलेली आणि खाली प्रवासी नेण्यासाठी मोठी टोपली असलेले यान.
उदाहरणे :
विमानाची निर्मिती होण्यापूर्वी काही वैज्ञानिकांनी फुग्यातून अंतराळात यात्रा केली आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह यान जो ग़ुब्बारे जैसा होता है।
हवाई जहाज़ के निर्माण के पहले कुछ वैज्ञानिक गुब्बारा यान से अंतरिक्ष की यात्रा कर चुके थे।Large tough nonrigid bag filled with gas or heated air.
balloonफुगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phugaa samanarthi shabd in Marathi.