अर्थ : वार्यावर निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करण्याची क्रिया.
उदाहरणे :
एखाद्याचा हस्ते झेंडा फडकवणे ही त्या व्यक्तीसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.
समानार्थी : फडकवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : वार्यावर व सर्वसाधारणपणे निशाण, पताका, वस्त्र इत्यादी फडकेल असे करणे.
उदाहरणे :
विधानसभेत भगवा झेंडा फडकवला.
समानार्थी : फडकवणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
फडकावणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. phadakaavne samanarthi shabd in Marathi.