पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्लॉट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

प्लॉट   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / भाग

अर्थ : घर इत्यादी बनविण्यासाठी वापरण्यात येणारा जमीनीचा विशेष भाग.

उदाहरणे : भूखंड खरेदी करण्याआगोदर त्याचे कागदपत्र व्यवस्थित तपासून घेतले पाहिजे.
पंजाबमध्ये त्याचा एक भूखंड आहे.

समानार्थी : भूखंड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

भूमि का वह विशेष टुकड़ा जो घर आदि बनाने के लिए हो।

उसका पंजाब में एक भूखंड है।
टप्पा, तबक़ा, तबका, प्लाट, प्लॉट, भू-खंड, भू-भाग, भूखंड, भूभाग

Extensive landed property (especially in the country) retained by the owner for his own use.

The family owned a large estate on Long Island.
acres, demesne, estate, land, landed estate

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

प्लॉट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. plot samanarthi shabd in Marathi.