अर्थ : विद्यालय किंवा महाविद्यालयातील प्रमुख स्त्री अधिकारी जिच्या अधीन इतर प्राध्यापक व प्राध्यापिका काम करतात.
उदाहरणे :
प्राचार्यांनी दीप प्रज्वलित करून वार्षिक महोत्सवाचा शुभारंभ केला.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी विद्यालय या महाविद्यालय की वह सर्वप्रधान अधिकारिणी जिसकी अधीनता में सभी प्राध्यापक या प्राध्यापिकाएं काम करती हैं।
प्रधानाचार्या ने दीप जलाकर वार्षिक महोत्सव का शुभारंभ किया।A woman headmaster.
headmistressप्राचार्या व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. praachaaryaa samanarthi shabd in Marathi.