सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : प्रवास करणारा.
उदाहरणे : जुन्याकाळी स्वरक्षणार्थ प्रवासी आपल्या जवळ हत्यार ठेवत असत.
समानार्थी : पथिक, पांथस्थ, मुशाफर, वाटसरू
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह जो यात्रा करता है।
A person who changes location.
अर्थ : प्रवासासाठी वापरला जाणारा.
उदाहरणे : माझ्या प्रवासी बॅगेत पुस्तकेच जास्त असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
यात्रा के लिए उपयोग में लाया जाने वाला।
स्थापित करा
प्रवासी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pravaasee samanarthi shabd in Marathi.