सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादे काम किंवा गोष्ट करण्याची मनाई.
उदाहरणे : पोलिसांनी मोर्चा पुढे नेण्यास मनाई केली. न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास मनाई आहे.
समानार्थी : अटकाव, निषेध, प्रतिबंध, बंदी, मज्जाव, मनाई
स्थापित करा
प्रतिषेध व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratishedh samanarthi shabd in Marathi.