अर्थ : एखाद्यासारखी हुबेहुब बनवलेली मूर्ती.
उदाहरणे :
एका साच्यात कित्येक प्रतिमूर्त्या बनवल्या जातात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
किसी के अनुरूप ज्यों की त्यों बनी हुई मूर्ति।
एक साँचे से कई प्रतिमूर्तियाँ बनती हैं।प्रतिमूर्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pratimoortee samanarthi shabd in Marathi.