अर्थ : एकदा बोललेले वाक्य किंवा शब्द फिरुन बोलणे.
उदाहरणे :
शास्त्रीय लेखनात पुनरुक्ती हा दोष मानला जातो
अर्थ : पुन्हा एका फिरून बोललेली तीच गोष्ट.
उदाहरणे :
शिक्षकांच्या पुनरुक्तीने माझ्या मनातील गोंधळ दूर झाला.
समानार्थी : पुनरुच्चार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पुनरुक्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. punaruktee samanarthi shabd in Marathi.