अर्थ : पुढच्या दिशेला.
							उदाहरणे : 
							शर्यतीत धावतांना राम सहज आमच्या पुढे निघून गेला
							
अर्थ : पुढे येणार्या काळात.
							उदाहरणे : 
							भविष्यात तुझे काय होणार ते देवासच ठाऊक!
							
समानार्थी : भविष्य काळात, भविष्यात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : अधिक प्रगतीशील किंवा लाभदायक स्थितीत.
							उदाहरणे : 
							भारत पाच खेळांच्या मालिकेत दोन-एकने पुढे आहे.
							
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Leading or ahead in a competition.
The horse was three lengths ahead going into the home stretch.पुढे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pudhe samanarthi shabd in Marathi.