पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पिरॅमिड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पिरॅमिड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : विटांची अथवा दगडीबांधणीची, चौरस अथवा आयताकृती पाया व वर निमुळती होत जाणारी एक वास्तुरचना.

उदाहरणे : सर्वात प्राचीन व भव्य पिरॉमिडे फक्त ईजिप्त मध्ये आढळतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ईंट या पत्थर की बनी वह संरचना जिसकी नींव वर्गाकार या आयताकार होती है और दीवारें ऊपर की और सँकरी होकर आपस में मिल जाती हैं।

इजिप्त के पिरामिड विश्व प्रसिद्ध हैं।
पिरामिड, पिरैमिड

A polyhedron having a polygonal base and triangular sides with a common vertex.

pyramid

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

पिरॅमिड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. piramid samanarthi shabd in Marathi.