सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कौतुकाने वा आनंदाने एखाद्याच्या पाठीवर थोपटणे.
उदाहरणे : आजोबांनी नातवाची पाठ थोपटली.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्रसन्न आदि होकर किसी की पीठ आदि थपथपाना।
स्थापित करा
पाठ थोपटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paath thoptane samanarthi shabd in Marathi.