सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : भारतातील एक मुल्यवान रेशमी साडीचा एक प्रकार.
उदाहरणे : पाटोळा अत्यंत कुशलतेने विणला जातो.
समानार्थी : पटोला
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
एक प्रकार की साड़ी जिस पर रेशम से कढ़ाई की गई होती है।
अर्थ : एक प्रकारचे रेशमी कापड.
उदाहरणे : तिने दुकानातून दोन मीटर पाटोळा विकत घेतला.
एक प्रकार का रेशमी कपड़ा।
स्थापित करा
पाटोळा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paatolaa samanarthi shabd in Marathi.