अर्थ : पक्षी, जनावरे यांना ठेवण्यासाठी लाकूड किंवा धातू यांपासून बनवलेली वस्तू.
उदाहरणे :
रामने पोपटासाठी मोठा पिंजरा आणला
समानार्थी : पिंजरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कावळ्यापेक्षा आकाराने लहान घार.
उदाहरणे :
चचाण्याच्या वरच्या अंगाचा रंग राखी व खालच्या अंगाचा रंग पांढरा असतो.
समानार्थी : कापसी, चचाण, छोटा शिखरा, पिटु उभळी, पिटु उभळ्या, पिटुं उभळी, पिटुंगला, पिटुंगली, पिटुकली, पिटुबला, पिटुबली, पीठ उबळी, लहान शिखरा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पांजरा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paanjraa samanarthi shabd in Marathi.