अर्थ : एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यासाठी, तिचे राखण वा अडवणूक करण्यासाठी माणसे नेमून करायची कृती.
उदाहरणे :
औरंगजेबाने वाड्याभोवती पहारे बसवले
समानार्थी : चौकी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पहारा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pahaaraa samanarthi shabd in Marathi.