अर्थ : एका ठिकाणावरून दुसर्या ठिकाणी जाणे.
उदाहरणे :
नक्षलवादी दोन जणांना ठार करून जंगलात पळाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
डर, सुरक्षा, बेहतर परिस्थिति की आशा आदि से किसी स्थान से दूसरे स्थान को जाना।
ग्रामीण लोग जीविकोपार्जन हेतु शहर की ओर भागते हैं।अर्थ : संकटाला घाबरून किंवा आपले कर्तव्य इत्यादींना डावलून आणि लोकांच्या नजरा वाचवून पळून जाणे.
उदाहरणे :
कैदी तुरूंगातून पळून गेला.
समानार्थी : परागंदा होणे, फरारी होणे, रफूचक्कर होणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
संकट के स्थान से डरकर या अपने कर्तव्य आदि से विमुख होकर और लोगों की नज़र बचा कर भाग जाना।
कैदी जेल से फ़रार हो गया।पलायन करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. palaayan karne samanarthi shabd in Marathi.