सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विपत्ती इत्यादीपासून वाचवण्याची क्रिया.
उदाहरणे : देशाच्या रक्षणासाठी अनेक शिपायांनी आपल्या प्राणांची आहुती दिली सज्जनांच्या परित्राणासाठी परमेश्वर अवतार घेतो असे गीतेत म्हटले आहे
समानार्थी : बचाव, रक्षण, संरक्षण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
विपत्ति, आक्रमण, हानि, नाश आदि से बचाने की क्रिया।
Protection from harm.
स्थापित करा
परित्राण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. paritraan samanarthi shabd in Marathi.