सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लोकांचे कपडे धुवून उपजीविका करणारी स्त्री.
उदाहरणे : धोबिणीने माझे कपडे अगदी वेळेवर आणून दिले.
समानार्थी : धोबीण
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धोबी जाति की स्त्री।
अर्थ : परटाची बायको.
उदाहरणे : परटीण आपल्या नवर्याला कामात मदत करते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धोबी की पत्नी।
A married woman. A man's partner in marriage.
स्थापित करा
परटीण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. parteen samanarthi shabd in Marathi.