अर्थ : खाललेल्या पदार्थावर रासायनिक प्रक्रिया घडून ते रक्तात शोषले जाईल अशा अवस्थेत येणे.
उदाहरणे :
चावून चावून जेवशील तर अन्न नीट पचेल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पचणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. pachne samanarthi shabd in Marathi.