अर्थ : दृश्य स्वरूपात आढळणाऱ्या, विविधांगी विश्वाची निर्मिती करणारी मूळ शक्ती.
उदाहरणे :
वृक्षतोडीमुळे निसर्गाचे संतुलन बिघडत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The natural physical world including plants and animals and landscapes etc..
They tried to preserve nature as they found it.अर्थ : झाडे-झुडपे, पशू-पक्षी आणि भौगोलिक दृश्य इत्यादींचा समावेश असलेले नैसर्गिक रूप.
उदाहरणे :
निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी आपल्याला नेहमीच प्रयत्न केले पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The natural physical world including plants and animals and landscapes etc..
They tried to preserve nature as they found it.निसर्ग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nisarg samanarthi shabd in Marathi.