अर्थ : पाणी किंवा इतर द्रव पदार्थास स्थिर करणे जेणेकरून त्यातील गाळ तळाशी जाऊन बसेल.
उदाहरणे :
पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्याची साठवण आणि निवळणे हा साधा आणि सोप्पा उपाय आहे.
समानार्थी : खाली बसणे, स्थिरावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
पानी या अन्य किसी तरल पदार्थ को स्थिर करना जिससे उसमें घुली हुई मैल नीचे बैठ जाय।
पीने के पानी को फिटकरी डालकर निथारते हैं।Cause to become clear by forming a sediment (of liquids).
settleनिवळणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nivlane samanarthi shabd in Marathi.