पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्दय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्दय   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दगडाप्रमाणे कठोर मनाचा.

उदाहरणे : पाषाणहृदयी माणूसच हत्येसारखे दुष्कृत्य करू शकतो

समानार्थी : कठोर, क्रूर, दयाशून्य, दयाहीन, निष्ठुर, पाषाणहृदयी, वज्रहृदयी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका हृदय कठोर हो।

कठोरहृदय व्यक्ति ही हत्या जैसे जघन्य अपराध कर सकते हैं।
कठोर हृदय, कठोरहृदय, पत्थरदिल, पाषाण हृदय, संगदिल

Lacking in feeling or pity or warmth.

hardhearted, heartless
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : दयामाया नसलेला.

उदाहरणे : अजाण लोकांना जिवे मारण्याचे काम निर्दय व्यक्तीच करू शकते.

समानार्थी : कठोर, क्रूर, निर्घृण, निर्घृणी, निर्दयी, निष्करुण, निष्ठुर, पाषाणहृदयी, हृदयशून्य, हृदयशूल्य


इतर भाषांमध्ये अनुवाद :

Without mercy or pity.

An act of ruthless ferocity.
A monster of remorseless cruelty.
pitiless, remorseless, ruthless, unpitying

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निर्दय व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirday samanarthi shabd in Marathi.