पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील निर्णीत होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

निर्णीत होणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक
    क्रियापद / इच्छादर्शक

अर्थ : एखाद्या विषयाबाबत किंवा गोष्टीविषयी निर्णय होणे.

उदाहरणे : मुलाखतीनंतर निवडलेल्या उमेदवारांची सूची निर्णीत झाली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी विषय में निर्णय हो जाना।

साक्षात्कार के बाद चुनिंदा व्यक्तियों की सूची निर्णित हो गई।
निर्णित होना, फाइनल होना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

निर्णीत होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nirneet hone samanarthi shabd in Marathi.