अर्थ : पश्चिम आफ्रिकेतील एक राष्ट्र.
उदाहरणे :
नायजरचा बराचसा भाग सहारा मरुभूमीत मोडतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आफ्रिकेतील एक नदी.
उदाहरणे :
नायजर शेवटी गिनीच्या आखाताता मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नायजर व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. naayjar samanarthi shabd in Marathi.