अर्थ : मानेचा पुढील भाग.
उदाहरणे :
गारवा वाढताच त्याने आपला गळपट्टा गळ्याभोवती गुंडाळला.
समानार्थी : गळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : पडजिभेपासून खाली जाणारा अन्ननलिकेच्या वरच्या टोकापर्यंतचा आतील भाग.
उदाहरणे :
घशातून अन्ननलिका व श्वासनलिका सुरू होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नरडे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. narde samanarthi shabd in Marathi.