अर्थ : अभिनय करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
अमिताभ बच्चन एक प्रसिद्ध नट आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : बोल्टवर लावायची आटे असलेली धातूची जाड चकती.
उदाहरणे :
नट जास्त घट्ट नका करू, नाही तर उघडताना त्रास होईल.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बोल्ट में कसा जाने वाला धातु का एक छेददार साधन जो गोल, चौरस आदि आकार का होता है और जिसके अंदर पेंच बने होते हैं।
नट को अत्यधिक मत कसो नहीं तो खोलने में परेशानी होगी।A small (usually square or hexagonal) metal block with internal screw thread to be fitted onto a bolt.
nutअर्थ : एक जात.
उदाहरणे :
नट ही जात आपल्या कामापासून दुरावत चालाली आहे.
समानार्थी : नट जात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(Hinduism) a Hindu caste or distinctive social group of which there are thousands throughout India. A special characteristic is often the exclusive occupation of its male members (such as barber or potter).
jatiअर्थ : एक राग.
उदाहरणे :
नट ह्या रागात सर्व स्वरे शुद्ध आहेत.
समानार्थी : नट राग
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : नाटकात अभिनय करणारी व्यक्ती.
उदाहरणे :
श्यामदेव हा एक तरबेज नट आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
नाटक में अभिनय करने वाला व्यक्ति।
श्यामदेव एक कुशल नाट्यकार हैं।नट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. nat samanarthi shabd in Marathi.