अर्थ : पृथ्वीच्या उत्तरेस असणारा एक अढळ तारा ज्याला हिंदू ग्रंथानुसार उत्तानपादचा पुत्र मानले जाते.
उदाहरणे :
ध्रुव तारा इतर तार्यांपेक्षा अधिक चमकतो.
समानार्थी : ध्रुव तारा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आकाश की उत्तर दिशा में सदा एक ही स्थान पर रहनेवाला तारा जो हिंदु ग्रंथों के अनुसार उत्तानपाद का पुत्र माना जाता है।
ध्रुव तारा आकाश में उत्तर की ओर स्पष्ट दिखाई देता है।अर्थ : राजा उत्तानपादचा एक पुत्र ज्याने सुनितीच्या पोटी जन्म घेतला होता.
उदाहरणे :
पाच वर्षाचा असतानाच ध्रुव देवाची तपस्या करण्यासाठी जंगलात गेला.
समानार्थी : ध्रुवबाळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राजा उत्तानपाद के एक पुत्र जो सुनीति के गर्भ से उत्पन्न हुए थे।
पाँच वर्ष की उम्र में ही ध्रुव भगवान की तपस्या करने वन में चले गए।An imaginary being of myth or fable.
mythical beingध्रुव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhruv samanarthi shabd in Marathi.