अर्थ : लोकांना घाबरवून त्यांच्या भीतीयुक्त वातावरण निर्माण करणे.
उदाहरणे :
विमानतळावर बाँब असण्याच्या खोट्या बातमीने खळबळ माजविली.
समानार्थी : खळबळ माजवणे, खळबळ माजविणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लोगों में घबराहट फैलाने या उनकी हड्डियाँ तक कँपा देने वाली भारी हलचल पैदा करना।
हवाई अड्डे पर बम होने की झूठी ख़बर ने हड़कंप मचाया।धूमाकूळ घालणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhoomaakool ghaalne samanarthi shabd in Marathi.