अर्थ : एखाद्या पात्राच्या दैनंदिन आयुष्यातील घटनांचे चित्रण असणारा दूरदर्शन किंवा आकाशवाणीवर ठराविक कालांतराने प्रसारित होणारा कार्यक्रम.
उदाहरणे :
दूरदर्शनवरील सर्व धारावाहिकांचे कथानक जवपास सारखेच असते.
समानार्थी : धारावाहिक मालिका, सिरीयल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
धारावाहिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaaraavaahik samanarthi shabd in Marathi.