सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पांघरुण इत्यादीसाठी उपयोगात येणारे लोकर इत्यादीपासून बनविलेले जाड वस्त्र.
उदाहरणे : थंडीत घोंगडी अंगावरून काढवतच नाही.
समानार्थी : कांबळ, कांबळा, कांबळी, कांबळे, कामरी, घोंगडी, घोंगडे, धाबळ
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ऊन आदि का बना हुआ वह मोटा कपड़ा जो ओढ़ने आदि के काम में आता है।
Bedding that keeps a person warm in bed.
स्थापित करा
धाबळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dhaablee samanarthi shabd in Marathi.