अर्थ : अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत दुर्गामातेची मूर्ती बनवून तिची पूजा केली जाते असा एक उत्सव.
उदाहरणे :
कोलकतामध्ये दुर्गोत्सव खूप धूमधडाक्यात साजरा केला जातो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
आश्विन नौरात्र के दौरान मनाया जानेवाला एक उत्सव जिसमें दुर्गा की प्रतिमाएँ बनाकर उनकी पूजा करते हैं।
कोलकता में दुर्गोत्सव बड़े धूम-धाम से मनाया जाता है।दुर्गोत्सव व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. durgotsav samanarthi shabd in Marathi.