अर्थ : धार्मिक श्रद्धेने वा दयेने एखाद्याला निरपेक्ष बुद्धीने काही देऊन टाकणे.
उदाहरणे :
रामने मंदिराच्या उभारणीसाठी दहा हजार रुपये दान केले
समानार्थी : देणगी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Act of giving in common with others for a common purpose especially to a charity.
contribution, donationअर्थ : एखाद्याला दिलेली वा एखाद्याकडून मिळालेली वस्तू.
उदाहरणे :
बुद्धी व वैखरी ह्या दोन गोष्ट म्हणजे ईश्वराकडून माणसाला मिळालेल्या देणग्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Something acquired without compensation.
giftदान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. daan samanarthi shabd in Marathi.