अर्थ : पंधरवड्यातील दहावी तिथी.
उदाहरणे :
आश्विन शुद्ध दशमीला राम अयोद्ध्येला परतले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
An amount of time.
A time period of 30 years.अर्थ : गहू, ज्वारी अथवा बाजरीच्या पिठात दूध घालून तयार केलेली भाकरी.
उदाहरणे :
त्याने झाडाच्या सावलीत बसून दशम्या खाल्ल्या
दशमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. dashmee samanarthi shabd in Marathi.