पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दरबारी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दरबारी   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : राज्यकारभारात विशिष्ट पदी असलेली व दरबारात येऊन बसलेली व्यक्ती.

उदाहरणे : राजा आल्यावर सर्व दरबारी उभे राहिले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के दरबार में जाकर बैठनेवाला व्यक्ति।

राजा के दरबार में आते ही दरबारियों ने खड़े होकर उनका स्वागत किया।
दरबारी, मुसाहब, हज़ूरी, हजूरी, हुज़ूरी, हुजूरी

An attendant at the court of a sovereign.

courtier
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संपूर्ण जातीतील एक राग.

उदाहरणे : दरबारीकानड्याचे अनेक भेद आहेत.

समानार्थी : दरबारीकानडा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का राग।

वह राग दरबारी गा रहा है।
राग दरबारी, रागदरबारी

Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.

mode, musical mode

दरबारी   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : दरबाराशी संबंधित, विशेष शिष्टाचारास अनुसरून असा.

उदाहरणे : दरबारी शिस्त त्याच्या अंगी पुरेपूर बाणली आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दरबार से संबंध रखनेवाला या दरबार का।

तानसेन एक दरबारी कवि थे।
दरबारी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

दरबारी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. darbaaree samanarthi shabd in Marathi.