पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तेल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तेल   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू
    नाम / रूप / द्रव

अर्थ : शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बिया इत्यादींपासून निघणारा एक स्निग्ध पदार्थ जो स्वयंपाक इत्यादीसाठी वापरला जातो."जेवणात तेलाचे प्रमाण अधिक असणे हे आरोग्यास घातक असते.".


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक चिकना या चिपचिपा तरल पदार्थ जो पानी के साथ मिश्रणीय नहीं है।

यह शुद्ध सरसों का तेल है।
तेल, तैल

A slippery or viscous liquid or liquefiable substance not miscible with water.

oil

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

तेल व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tel samanarthi shabd in Marathi.