अर्थ : तीन चाके असलेले वाहन.
उदाहरणे :
तो रोज तिचाकीने शाळेत येतो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : तीन चाके असलेला.
उदाहरणे :
माझी छोटी तिचाकी सायकल आणि एक लाकडी घोडा मी अजून जपील ठेवला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
तिचाकी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tichaakee samanarthi shabd in Marathi.