पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ताजिक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ताजिक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ताजिकिस्तानातील मूळ निवासी.

उदाहरणे : ताजिकींच्या घरात बरीच जरदाळू आणि इतर फळझाडे असतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तज़िकिस्तान का मूल निवासी।

कई तज़िकिस्तानियों को मैं जानता हूँ।
तज़िक, तज़िकिस्तान वासी, तज़िकिस्तान-वासी, तज़िकिस्तानी, तजिक, तजिकिस्तान वासी, तजिकिस्तान-वासी, तजिकिस्तानी

A native or inhabitant of Tajikistan and neighboring areas of Uzbekistan and Afghanistan and China.

tadzhik, tajik
२. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : ताजिकिस्तानची भाषा.

उदाहरणे : ताजिक ही इराणसदृश्य भाषा आहे.

समानार्थी : ताजिक भाषा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तज़िकिस्तान की भाषा।

तज़िक फारसी से मिलता-जुलता है।
तज़िक, तज़िक भाषा, तज़िक-भाषा, तजिक, तजिक भाषा, तजिक-भाषा

The Iranian language of the Tajik that is closely related to Farsi. Spoken in Iran and Tajikistan.

tadzhik, tajik, tajiki
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ताजिकिस्तान व त्याच्या शेजारील उझबेकिस्तान, अफगाणिस्तान, चीनचा पश्चिमेकडील भाग व चित्रल इथले रहिवासी.

उदाहरणे : त्या ताजिकाचा पोशाख थोडा वेगळा होता.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

तज़िकिस्तान तथा उससे लगे हुए उज़बेकिस्तान, अफ़गानिस्तान तथा चीन में रहनेवाला व्यक्ति।

उस तज़िक का पहनावा कुछ अलग था।
तज़िक, तजिक

A native or inhabitant of Tajikistan and neighboring areas of Uzbekistan and Afghanistan and China.

tadzhik, tajik

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ताजिक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taajik samanarthi shabd in Marathi.