अर्थ : सक्तीचा हुकूम.
उदाहरणे :
मालकाने नोकराला नुसते वैरण देण्याची ताकीद दिली.
दिवेलागणीच्या आधी घरी परत यायचे अशी आईची ताकीद होती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
ताकीद व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taakeed samanarthi shabd in Marathi.