सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अधोगतिकारक असा, भूतमात्रात असणार्या त्रिगुणांपैकी तिसरा गुण.
उदाहरणे : तमोगुण अज्ञान, मुढत्व या सारखे विकार उत्पन्न करतो.
समानार्थी : तम
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
प्रकृति के तीन गुणों में से अन्तिम जो दूषित तथा निकृष्ट माना गया है।
स्थापित करा
तमोगुण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tamogun samanarthi shabd in Marathi.