अर्थ : स्वयंपाकात उपयोगी येणारे, पिकल्यावर लाल होणारे आंबट चवीचे एक फळ.
उदाहरणे :
आज जेवणात टोमॅटोची कोशिंबीर केली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक खट्टा, पकने पर लाल या पीला, गूदेदार फल जो सब्जी के रूप में खाया जाता है।
माँ सलाद बनाने के लिए टमाटर काट रही है।Mildly acid red or yellow pulpy fruit eaten as a vegetable.
tomatoटमाटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. tamaataa samanarthi shabd in Marathi.